Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 1
ठाणे महापालिकेत विविध ३२ जागा ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत कंत्राटी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रकल्प अधिकारी, माहिती/मूल्यांकन संनियंत्रण व्यवस्थापक, सहायक प्रकल्प अधिकारी, समूह संघटक आणि डाटा एंट्री ऑपरेटर या ३२ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.अंतिम तारीख २० फेब्रुवारी असून, याबाबतची जाहिरात ११ फेब्रुवारीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. संकेतस्थळ www.thanecity.gov.in ----
Tuesday, February 16, 2016 AT 12:00 AM (IST)
 
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: